Friday, May 27, 2011

Chalo phirase

'chalo ekbar phirse mile hum.' I promise to be here and share everything which is, I think, not too privete.

Friday, September 22, 2006

मेरे हात मे तेरा हात हो

बऱ्याच दिवसापासून मी कुणाच्या तरी शोधात होतो पण मला तो कुणीतरी कधी भेटलाच नाही. पण त्यान भेटाव मला आपल म्हणाव इतकच नेहमी वाटत असत. पाहू
On the unknown ways of my life, perhaps she is waiting for me on any turn of my life. I pray for that the turn will turn as soon as possible in my jindagani.
I am also waiting for a different sunrise on the horizon which lighten my अंधारं घर.

Sunday, July 16, 2006

उमलोऊन तू फुलावे


लहानपणा पासून मला फूलांची आवड आहे. लिलीच्या फुलाचे मला आकर्षण आहे ते मात्र वेगळ्या कारणामूळेच. मोठमोठ्या देव्यांना घेउन नेहमी दिसणाअरे हे फुल ईतके नाजुक असेल असं त्यावेळेस कधी वाटलेच नाही. पुराणातील गोष्टींचा फोलपणा मात्र आता चांगलाच मनात भरला. तो सधीच कमी होणार नाही
माझे आदर्श असणारे बाबासाहेब आंबेडकर. त्यांना अभिवादन करून मी आपला blog सुरू करीत आहे