लहानपणा पासून मला फूलांची आवड आहे. लिलीच्या फुलाचे मला आकर्षण आहे ते मात्र वेगळ्या कारणामूळेच. मोठमोठ्या देव्यांना घेउन नेहमी दिसणाअरे हे फुल ईतके नाजुक असेल असं त्यावेळेस कधी वाटलेच नाही. पुराणातील गोष्टींचा फोलपणा मात्र आता चांगलाच मनात भरला. तो सधीच कमी होणार नाही
प्रत्येकाच्या आयूष्यात अनेक प्रसंग असे असतात की त्यांचा आस्वाद सर्वांनी घ्यावा आणि समोर्च्याला ठेच मागचा शहाना या नियमाप्रमाणे जीवन अधिक चांगले करावे.
Sunday, July 16, 2006
उमलोऊन तू फुलावे
लहानपणा पासून मला फूलांची आवड आहे. लिलीच्या फुलाचे मला आकर्षण आहे ते मात्र वेगळ्या कारणामूळेच. मोठमोठ्या देव्यांना घेउन नेहमी दिसणाअरे हे फुल ईतके नाजुक असेल असं त्यावेळेस कधी वाटलेच नाही. पुराणातील गोष्टींचा फोलपणा मात्र आता चांगलाच मनात भरला. तो सधीच कमी होणार नाही
Subscribe to:
Posts (Atom)